अॅम्युचुर, वेटलिफ्टिंग असोशियन सब. मु. यांच्या मान्यतेनुसार 


दिनांक - १३/१०/२०२१ रोजी 

सायन (धारावी) येथे झालेल्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.. 


१) आर्यन संजय राणे (61) वजनी गट सब ज्यु. रौप्य पदक. 

२) सागर गावकर (67) वजनी गट, रौप्य पदक. 

३) दिनेश गावडे (89) वजनी गट कांस्य पदक. 


सहभागी खेळाडू


१) किरण मांजरेकर 

२) गणेश तेरसे

३) सनित उंदाडे


सर्व खेळाचे मनपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. 


शुभेच्छुक - स्मिताई फिटनेस