अॅम्युचुर पॉवरलिफ्टिंग असोशियन सब. मु. यांच्या मान्यतेनुसार झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा 


दिनांक - १७/१०/२०२१ रोजी 

चारकोपं कादिवली (प) येथे झालेल्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.. 


१) कृष्णा पालव (59) वजनी गट सब ज्यु. कांस्य पदक. 

२) अभिजीत कदम (74) वजनी गट, ज्यु सुवर्ण पदक. 

३) ऋषिकेश करमळकर (74) वजनी गट ज्यु कांस्य पदक


सहभागी खेळाडू


१) सुरज सुर्वे 

२) नयन शिगवन

३) गणेश तेरसे 

४) सनित उंदाडे


सर्व खेळाचे मनपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. 


शुभेच्छुक - स्मिताई फिटनेस