दिनांक २३/१०/२०२१ रोजी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये, 


सब. मुं चा खेळाडू अभिजीत अनिल कदम याचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...


(शुभेच्छुक - स्मिताई फिटनेस)